रोटव्हेटर MT-6SC ( सेमी चॅम्पियन ) 42 पाती




भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास नंतर सर्वसाधारण मातीचा प्रकार व आपल्या परिसरात जास्तीत जास्त प्रमाणात वापरातील ट्रॅक्टरच्या हॉर्सपावर श्रेणीनुसार मेराट्रॅक्टरने बनविला आहे रोटाव्हेटर.....

तोही अगदी कमी किंमतीत...

म्हणजेच शेतकऱ्याच्या विकासाची गुरुकिल्ली

वैशिष्ट्य...


42 पाती
◆ 6 फूट
◆ सेमी चॅम्पियन
◆ 540 / 1000 RPM मल्टिस्पीड गिअर बॉक्स
◆ 48 ते 55 एचपी श्रेणीच्या ट्रॅक्टर्स साठी उत्कृष्ट

रोटव्हेटरसाठी लोन सुविधा उपलब्ध
आजच माहितीसाठी कॉल करा......

संपर्क - सचिन गिरी
📞 9423596777