रोटव्हेटर लाइव्ह डेमो

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या काही शेतकऱ्यांना मेराट्रॅक्टर च्या रोटव्हेटरचा डेमो पाहिजे होता. त्यासाठी मेराट्रॅक्टरचे अधिकृत डिलर गणेश ट्रॅक्टर्स मनमाड यांनी त्यांच्या जवळील शेतकरी मित्रांना डेमो दिला तोच हा व्हिडिओ . आणि हो डेमो पाहून शेतकऱ्याने आपला 36 पाती रोटव्हेटर घेतला.